‘पुरोगामी जनगर्जना’ मासिकाचा तिसरा दिवाळी विशेषांक

Arogya Sena‘आरोग्य सेने’च्या ‘पुरोगामी जनगर्जना’ मासिकाचा तिसरा दिवाळी विशेषांक काल १७ ऑक्टोबर रोजी आरोग्य सेना मुख्यालय, पुणे येथे प्रसिद्ध झाला. याप्रसंगीच्या फोटोमध्ये आरोग्य सेनेचे राष्ट्रीय प्रमुख आणि नियतकालिकाचे संपादक डॉ. अभिजित वैद्य Dr Abhijit Vaidya Abhijit Vaidya, अंकाचे समन्वयक, Imprint Media & Publishingचे सम्राट शिरवळकर, पत्रकार नितीन ब्रह्मे Nitin Brahme, आरोग्य सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस लक्ष्मीकांत मुंदडा Laxmikant Mundada प्रा. प्रमोद दळवी व वर्षा गुप्ते Varsha Gupte Varsha Gupte.

Share This Post